जगभरातील लोकशाहीची समकालीन वाटचाल उजव्या विचारांच्या दिशेने
जगभरातील लोकशाहीची समकालीन वाटचाल उजव्या विचारांच्या दिशेने भारतीय लोकशाहीची समकालीन वाटचाल जगातील सर्वात मोठी लोकशाही शासन व्यवस्था म्हणून भारताची वेगळी ओळख असून भारतीय लोकशाही समानतेला अधिक प्रभावी मानले गेले आहे देशाच्या संविधानात सर्वांना आर्थिक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी समान अधिकार प्राप्त देण्यात आला या अधिकारा द्वारे सामान्य लोकांचा विकास होईलच याची शाश्वती नाही म्हणून मागासलेल्या घटकासाठी संविधान कारणाने विशेष तरतूद करण्याचा हक्क भारतीय संविधानाच्या कलम 16 चार नवे राज्यांना दिला आहे या कलमानुसार मागासलेल्या घटकांसाठी राखीव जागांची तरतूद करता येत करता येते सरकारी नोकऱ्या वैद्यकीय महाविद्यालय व काही ठिकाणी राखीव जागांची तरतूद करण्यात येते मध्यवर्ती व घटक राज्यातील कायदे मंडळी यातही राखीव जागांची तरतूद केलेली आहे अशा विविध बाबी च्या माध्यमातून माध्यमातून लोकशाही शासन व्यवस्थेत समाजातील सर्वच घटक विकासाच्या प्रवाहात कसे येतील हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून घटना कारणांचा होता आज त्यांचे स्वप्न आपण साकार होताना दिसत ना...