बाबासाहेब यांच्या चळवळीची प्रसंगिक्तता

 बाबासाहेब  यांच्या

 चळवळीची प्रसंगिक्तता


Dr.Ramesh Ramra Bainwad

Head and Department and Research Gauid

Nutan Mahavidyalaya Sailu District Parbhani Maharashtra

Mail ID . rameshbainwad@gmail.com

Mobile no. 9960348737.



गोषवारा : (‌Abstract )

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदुबळ्या लोकांना न्याय व त्यांचे हक्क व मिळण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करून रक्ताचे पाणी करून दलित उद्धारासाठी शक्तीचे शक्तिशाली चळवळ उभी केली परंतु आज दलित नेत्यांनी ही चळवळ स्वतःच्या शूद्र स्वार्थासाठी गटातटात तुकड्या तुकड्यात विभागून संकुचित करून चळवळीचे तीन तेरा नऊ अठरा वाजले आहेत ही चळवळ निष्फळ ठरली तर आंबेडकरी जनतेला न्याय कोण देणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे आंबेडकरी जनता आक्रमक आहे क्रांतिकारी आहे परंतु नेतृत्वात नसेल तर या जनतेच्या पदरात त्यांचे हक्क आणि न्याय कोण देणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे म्हणून सर्व गटातील संघटनांनी एकत्र येऊन आंबेडकरी जनतेला त्यांचे हक्क व न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी उभे केलेल्या चळवळीचे फलित होईल असे या ठिकाणी मला वाटते.

                         प्रस्तावना (Interduction)

डॉ.  आंबेडकरांचं व्यक्तिमत्त्व अनेकविध पैलूंनी व्यापलेलं आहे. आपल्या व्यापक चिंतनातून त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधीशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास या विषयांमध्ये विपूल प्रमाणात तर्कशुध्द मांडणी केलेली आहे. शिक्षण, कला-साहित्य-क्रीडा या क्षेत्रातील त्यांचा कृतीयुक्त व्यासंग, दैदिप्यमान म्हणून अधोरेखित आहे. त्यांच्या व्यासंगातील एकेक पैलू अनुकरणीय आणि पथदर्शक असाच आहे. भारतीय शिक्षणाच्या परिप्रेक्षात बाबासाहेबांनी शिक्षणक्षेत्रात, मानवतावादी मूल्ये वर्धीत करण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतलेली आहे. विद्यार्थी, संशोधक, शिक्षक, प्राचार्य आणि शिक्षण संस्थेचे निर्माते, असा चढता आलेख त्यांचा शैक्षणिक क्षेत्रात राहिलेला आहे.

विद्यार्थी दशेतील बाबासाहेबांचे स्वदेशातील शिक्षणाविषयक अनुभव, सामाजिक विषयतेचं विदारक सत्य दृगोचर करणारे राहिलेले आहेत. परंतु, परदेशातील अध्ययन आणि अध्यापनातील त्यांचे अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नवचैतन्य निर्माण करणारे ठरलेले आहेत. बाबासाहेब लिहितात ‘माता-पिता फक्त जन्म देतात; कर्म देऊ शकत नाहीत, ही भावना आपण टाकून दिली पाहिजे. आपल्या मुलाबाळांच्या इच्छित ध्येयास आपण आकार देऊ शकतो. या तत्त्वाचा आपण अवलंब केला, तर लवकरच आपन  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाच्या गर्भातून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जन्माला आलेली एक महान व्यक्ती नव्हे तर समाज क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणारी शक्ती आणि महामानव होते त्या काळातील हिंदू धर्म व्यवस्थेने अस्पृश्यांना माणूसकीचे अधिकार नाकारून नरफुले जीवन त्यांच्या वाट्याला आले होते जाती व्यवस्थेतील रूढी परंपरा धर्म शास्त्राचा आधार घेऊन अशांच्या साताप्पा हातापायात गुलामगिरीच्या बेड्या ठोकल्या होत्या सामाजिक समतेचा अधिकार नाकारून अश्या पशुतुल्य जीवन जगावे लागत होते म्हणून बाबासाहेबांनी अस्पष्ट त्यांच्या अस्पष्ट त्याच्या जाचातून दलितांची सुटका करण्यासाठी सामाजिक चळवळीतून समतेचे लढे उभारले बाबासाहेबांनी आयुष्यभर जाती व धर्मव्यवस्थेने बरोबर आपल्या वाणी व लेखनातून प्रहार केले वेद उपनिषदे गीता मनुस्मृति आदी ग्रंथांची बुद्धीप्रमाणे याच्या आधारावर चिरफाड केली समीक्षा केली त्यांना त्यांचे हक्क कोणाच्या दयाबुद्धी नव्हे तर मूलभूत हक्क मिळालेच पाहिजेत अशी बाबासाहेबांची धारणा होती अस्पृश्य समाज जोवर आर्थिक कशातून मुक्त होत नाही तोवर कोणतेच भविष्य तोवर त्यांना कोणतेच भविष्य नाही हे ओळखून बाबासाहेबांनी भारतीय संविधानात इतर इतर मागासर्गीयांसाठी काही सुविधा केली .

संशोधनाचा उद्देश  (of Research)

मलाा हा शोध निबंध एक संशोधक म्हणून लिहीत असताना आंबेडकर चळवळीच्या तत्वज्ञानाचा शास्त्रशुद्ध सखोल व चिकित्सक अभ्यास करावा Objective लागला आंबेडकरांच्या विचारांनी विश्वाला आणि चळवळीला बळ देण्यासोबतच अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढाईसाठी शस्त्र आणि शास्त्र म्हणून भूमिका पार पाडली आहे ही चळवळ एकविसाव्या शतकात संक्रमण करण्यास अत्यंत प्रभावी ठरली आंबेडकरी ठरली होती म्हणून आजच्या परिस्थितीत आंबेडकरी चळवळ आणि अधिक प्रासंगिक आहे म्हणून ती मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहे.

Research Methodology :

सदर शोधनिबंधासाठी वर्णनात्मक व विश्लेषणात्मक पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच सदर शोधनिबंधासाठी माहिती संकलित करण्यासाठी प्राथमिक व दुय्यम स्त्रोतांचा वापर करण्यात येऊन वस्तुनिष्ठ पद्धतीने निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत.


 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ  : 

आंबेडकरी चळवळीची मांडणी करताना त्याची मी तीन भागात विभागणी करेल प्रथम बाबासाहेबांना चळवळीची प्रेरणा भगवान बुद्धाच्या परिवर्तनवादी व ध्येयवादी विचारातून मिळाली दुसरी प्रेरणा म्हणजे महात्मा फुले राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव प्रभावातून मिळाली आणि तिसरी म्हणजे बाबासाहेबांना पीडित शोषित दीनदुबळ्या व उपेक्षित जनतेविषयी ही त्याच्या मनात कळकळ होती.  या तीन विचारावर बाबा समिती जवळ निर्माण झाली होती किंवा या तीन बाबी बाबी च्या प्रेरणेतून बाबासाहेबांच्या चळवळीचा उदय झालेला होता.

बाबासाहेबांना नवीन समाजाची निर्मिती करायची होती त्यासाठी त्यांना शक्तिशाली चळवळीची आवश्यकता भासत होती म्हणून प्रथम माझ्या समाजातील तळागाळातील दलित बांधवांना शिक्षण मिळाले पाहिजे कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि परिवर्तनाचे साधन नाही म्हणून ते या ठिकाणी महात्मा फुले च्या सुप्रसिद्ध वचनाचा दाखला देऊन शिक्षणाचे महत्त्व सांगतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले.

विद्येचा संबंध मातीशी म्हणजेच बुद्धीशी आहे विद्येच्या संस्कारानेच म्हणजेच शिक्षणाने व्यक्तीचा सर्वांगीण बौद्धिक विकास होतो ज्यांच्या बौद्धिक विकास झाला आहे तो ज्ञानी सभ्य सुसंस्कृत व सक्षम बनतो म्हणून शिक्षण आवश्यक आहे.

बाबासाहेबांनी दलितांच्या उद्धारासाठी मुंबई येथे पीपल्स शिक्षण संस्था स्थापन करून त्यांच्या अंतर्गत शाळा महाविद्यालयाची स्थापना करून चळवळीत वैचारिक आधार निर्माण केला एवढेच करून न थांबता बाबासाहेबांनी वृत्तपत्रे ही समाज पर्यंत समाजपरिवर्तनाची अत्यंत प्रभावी माध्यम असल्यामुळे ती आपल्या हातात असल्याशिवाय दिन दुबळा समाज हा दारिद्य्रात आणि अज्ञात असल्यामुळे त्यांच्यावर होणारे अन्याय त्यांची दुःखी कष्टी जीवन वेशीवर टांगण्यासाठी व त्यांच्या हक्काची अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी बाबासाहेबांनी प्रथम मूकनायक बहिष्कृत भारत समता जनता व प्रबुद्ध भारत इत्यादी वर्तमान पत्राची सुरुवात करून आपले मत निष्पक्षपाती व निर्भय तसेच निर्भीडपणे म्हणून दलित दीनदुबळ्या वर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली या प्रभावी माध्यमामुळे त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचून सवयीला बौद्धिक आधार निर्माण झाला पूर्वीच्या काळात दलित व पुरुषांना समाजात त्यांना कोणताच मान-सन्मान प्रतिष्ठा नव्हती त्यांना हिंदूंच्या मंदिरासाठी प्रवेश नाकारला होता म्हणजेच त्यांच्यावर एक प्रकारे धार्मिक बहिष्कारच टाकला होता यानंतर सार्वजनिक ठिकाणी विहिरीवर तलावात तलावात पाणी भरण्यापासून रोखले जाऊन एक प्रकारे त्यांच्यावर हिंदू धर्मियांनी सामाजिक बहिष्कार टाकला होता हिंदू धर्मियांनी दलितांचा अपमान करणे त्यांना एक गुलाम म्हणून वागणूक देणे देत असत त्यामुळे अनेक वेळा बाबासाहेब दुःखी कष्टी व्हायचे माझ्या समाजाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळावा मिळावी व समाजात एक माणूस म्हणून जीवन जगण्याची जगण्यासाठी नैसर्गिक अधिकार मिळावे मिळावे म्हणून त्यांनी महाडच्या चवदार तळ्या तील पाणी भरण्यास परवानगी नव्हती त्यांनी स्वतः दिल्लीत बांधवांना घेऊन स्वतः महाडच्या चवदार तळ्या तील पाणी भरले तेव्हापासून दलितांना 14 तळ्यातील पाणी भरण्याचा अधिकार मिळाला समाजामध्ये सामाजिक समता निर्मा.ण व्हावी म्हणून त्यांनी मनुस्मृतीचे ग्रंथ वर्णव्यवस्थेचे समर्थन करून यातून जातिव्यवस्था बळकट करून समाजात उच्चनीच भेदभाव निर्माण करून विषय त्याला खत पाणी घालून मानवतेला काळिमा फासणाऱ्या या ग्रंथाचा धिक्कार करून निषेध करून बाबासाहेबांनी मनुस्मृतीची धरण केली हिंदूंच्या देवीच्या मंदिरात दलितांना प्रवेश नाकारला नाकारला जायचा की धार्मिक विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी नाशिक येथे काळाराम मंदिर अमरावती अंबा देवी मंदिर व पुण्यात आपल्या बांधवांना घेऊन सत्याग्रह करून मंदिर प्रवेश केला सर्वांसाठी मंदिर देवळी खुली करून धार्मिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला.

       अठराशे 95 च्या येवला येथील अस्पृश्यतेच्या परिषदेमध्ये समाजपरिवर्तनाच्या पंचवीस वर्षाच्या संघर्षानंतर आपल्या बांधवांना न्याय मिळाला नाही व मिळणार नाही याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म दलितांना एक माणूस म्हणून माणसासारखी वागणूक देत नाहीत तेव्हा त्यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला परिषदेमध्ये अशी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही बाबासाहेबांच्या या घोषणेतून त्यांची भविष्यात धर्मांची नांदी दिसून येते बाबासाहेबांनी दलितांना राजकीय नेतृत्व मिळावे म्हणून त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली ते पक्ष स्वातंत्र्य समता व बंधुभाव या तत्त्वाच्या आधारावर तो सर्वांसाठी खुला केला 3 ऑक्टोबर 1957 ला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली एका वर्षातच 3 ऑक्टोबर 1958 तो फुटला बाबासाहेबांची व्यापक रिपब्लिकन पक्षाची भूमिका संकल्पना एखाददुसरा अपवाद वगळता अन्य दलित पुढाऱ्यांना समजली नाही त्याचंच त्याचाच परिणाम म्हणून दलिताचे राजकारण व्यापक न होता अधिकाधिक संकुचित स्वार्थी होत गेले व ते तुकड्या तुकड्या मध्ये विभागले गेले.

आजची आंबेडकरी चळवळ.


रिपब्लिकन पक्षाने गेल्या पन्नास वर्षात स्वतःच्या सुद्धा स्वार्थासाठी अभिलाशा साठी त्यांनी बाबासाहेबांची चळवळ काडीमोड करून तुकड्या तुकड्यात विभागून विकून खाल्ली आंबेडकर वादावर स्वतःच्या निर्णय चालवल्या असहकाराची चळवळ वाटून घेतली स्वतःचे जनांचे ऐश्वर्याचे त्यांनी इमले उभे केले दुसरीकडे बाबासाहेबांच्या दीनदुबळ्या समाज मात्र तिथेच राहिला खेड्यापाड्यात वाड्यावस्त्यांवर त्यांच्यावर अन्याय अत्याचार रोजच होत आहे या दीनदुबळ्या वंचित समाजासाठी दलित पुढाऱ्यांनी काय केले लित शोषित यासाठी त्यांनी कोणत्या चळवळी उभ्या उभारल्या कोणता संघर्ष केला कोणत्या प्रश्नावर जेलभरो केले दिल्लीचा साठी किती रक्त सांडले किती घाम गाळला किती कष्ट उपसले दलित पुढार्‍यांची आजची अवस्था नेतेगिरी चा छंद म्हणून वागत आहेत पण भिमाची काम बंद झाली आहे भिमाच्या गादीवर आंधळा बसलो आहे इकडे तिकडे चोहिकडे नेत्यांचा सुखात आहे परंतु दीन-दलित जनतेसाठी ना कोणाला ना कोणाला खेळत आहे बाबासाहेबांनी रमाबाईंनी स्वतःची तमा न बाळगता हे सारे कष्ट आणि कशासाठी केली तर आपल्या समाजात समाजाला मानाने सन्मानाने जगता यावे म्हणून बाबासाहेबांच्या कष्टाची भूज ठेवली आंबेडकरी चळवळीशी मान राखला आंबेडकरी चळवळीचे आम्ही तारक की मारक ठरवू हे आजचे प्रश्न आहेत.डॉक्टर बाबासाहेब नेहमी म्हणत प्रत्येक व्यक्तीवर सामाजिक स्वातंत्र्य तिला सामाजिक स्वतंत्र आहे त्यांनी ते फेडले पाहिजेत प्रश्न हा आहे की मध्यमवर्गीय समाजाने कोणते सामाजिक ऋण फेडले इडली खावे प्यावे मौज-मजा करावी व्हावे यापलीकडे मध्यमवर्गीयांचे योगदान काय आंबेडकरी चळवळीचा उद्देश आम्ही छाटला आहे की काय बाबासाहेब म्हणाले होते की शहरातील लोकांसाठी मी चार गोष्टी करू शकलो पण खेड्यातील माझ्या दीनदुबळ्या गरीब बांधवासाठी मी काहीही करू शकलो नाही हे माझे माझे दुःख आहे ते पुढे म्हणतात की शिकलेल्या लोकांनी मला दगाफटका दिला त्यांनी दीनदुबळ्या बांधवांची अशी चौकशी केली नाही मदतीचा हात दिला नाही त्यांचे अश्रू पुसण्यासाठी कधीच धावून गेले नाही अशी खंत बाबासाहेबांनी दलित वर्गासमोर व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की थिक स्थळ उंचावणाऱ्या उच्चभ्रू दलिताने दलितांची नाते दीनदुबळ्या समाजाला फुटणार याची चाहूल मला लागली होती म्हणून त्या वर्गांना उद्देशून बाबासाहेब असे म्हणतात की तुम्ही शिक्षण घेऊन पुढे चालू लागला म्हणजे तुमचे कुटुंब तुमची कुठून विकासाच्या दिशेने चालू लागली म्हणून समाजाचा विसर पडता कामा नये समाजाची भान ठेवून सामाजिक परिवर्तनासाठी तुम्ही अनेक दीप प्रज्वलित केले पाहिजेत बाबासाहेबांच्या या वचनाचा आम्हाला पूर्ण विसर पडला व दीनदुबळ्या समाज विकासापासून वंचित राहिला हे विदारक सत्य आहे आज दलित समाजातील स्वतःला विचारवंत साहित्यिक समीक्षक लेखक टीकाकार म्हणविणारा बुद्धिजीवी वर्ग मात्र चळवळीचे मूल्यमापन करण्यास तयार नाही हे भीषण वास्तव आहे कारण त्यांनी पलायनवादी कातडी बचाव भूमिका स्वतःच्या स्वार्थासाठी अभिनयासाठी स्वीकारली आहे कोण काँग्रेसच्या कोण भाजपच्या कोण शिवसेनेच्या कोण संघाच्या जाऊन जाऊन बसले आहेत त्यामुळे बाबासोबत जवळ गटातटात तुकड्या तुकड्यात विभागली आहे या बाबत माझे मित्र डॉक्टर राजेंद्र गोणारकर यांच्या कवितेतील ओळी मला आठवतात कुठे कसे बुजले गेले लढाऊपणा कसे निश्चित होऊन गेले प्रस्थापितांच्या वळचणीला आपल्यातील ही रे एक अभ्यासक म्हणून मला या आंबेडकरी चळवळीचा प्रसंगी का सांगताना बाबासाहेबांनी ज्या परिस्थितीत ज्या काळात ज्या सामाजिक आर्थिक व राजकीय परिस्थितीत मांडणी केली त्यापेक्षा आजच्या काळात जागतिकीकरणाच्या उदारीकरणाच्या आणि खाजगीकरण खाजगीकरण यांनी व्यवस्थेसमोर नवीन प्रश्न नवीन आव्हान उभे केले आहेत त्यामुळे दलित दुबळ्या शोषित दोन वेळेच्या भुकेला कंगाल होत झालेला आहे त्यामुळे आज दीनदुबळ्यांसाठी भीमाच्या चवळीची उपयुक्तता पूर्वीपेक्षा आज जास्त आहे म्हणून मला एक अभ्यासक भिमाच्या चवळीच्या शोध घेताना भीमाला केंद्रबिंदू मानून याची मांडणी करण्याचा मी प्रयत्न केला आहे भीमाने दलितांसाठी रक्ताचे पाणी करून दलिता साठी त्याग केला त्याच्याशी डोंगर-दऱ्या कपड्यातील वाड्यावर त्यातील माळरानावरील खेड्यापाड्यातील गोरगरीब दीन दुबळे जनता आजही इमान राखून आहे. सेक्स भीमावर त्यांचे खूप प्रेम आहे आहे ते मानतात भिमाच्या नावात क्रांती आहे भीम म्हणजे स्वाभिमान आहे भिम म्हणजे समतेचा प्रेषित आहे म्हणजे माणुसकी आहे भीम म्हणजे आशा आहे म्हणजे प्राण आहे भीम म्हणजे जगणे आहे भीमा साठी मरणे आहे भीम म्हणजे म्हणजे म्हणजे म्हणजे यांच्यातून प्रेरणा घेऊन दलित नेतृत्व आंदोलन करून न्याय मागितला नाही तर हिसकावून घेतला त्याची दलित नेत्यांना लाज वाटली आहे जोपर्यंत भीमसैनिक आहेत म्हणून आज तीन तेरा नऊ अठरा आंबेडकर त्यांनी आता तरी एकाच व्यासपीठावर येऊन आपल्या प्रश्नांना आपल्या न्याय मिळावा तो दिवस म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने सोन्याचा होईल असे मला वाटते










निष्कर्ष :::.



आजच्या एकविसाव्या शतकातील आव्हाने प्रश्न नवीन आहेत हे एक प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य आंबेडकरी चळवळीत आहे आंबेडकरांच्या तत्वज्ञानात आहे जेव्हा आम्ही सर्व नेत्यांनी साहित्यिक आणि विचारवंतांनी तत्त्ववेत्त्यांनी भीमाच्या विचारांची कास धरून त्यांच्या विचाराचा जागर करून गटातटात तुकड्या तुकड्यात विभागली गेल्याने नेत्यांची एकाच नेत्यांनी एकाच व्यासपीठावर यावे भिमाच्या तत्वज्ञानात स्वाभिमानी सेवा त्याग त्याग समर्पण करणारे सचिन भीमसैनिक निर्माण करावे तेव्हा हे लोक लोकांचे लोकांची सर्व प्रश्न वरचे रामबाण उपाय असेल असतील असे येथे मला नमूद करावे वाटते भिमाच्या विचारात भिमाच्या दूरदृष्टी मध्ये दीनदुबळ्या गरीब आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून देण्याची ताकद आहे असं मला वाटतं आणि ही ताकत वाढवण्यासाठी चळवळ संघटना मजबूत करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि हे जर आपण साध्य केलं तर भविष्यात आपण आंबेडकरी जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देऊ असं मला वाटतं.

संदर्भ ग्रंथ:

दया पवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ महाराष्ट्र शासन 1993

गायकवाड व मांजरे भारतीय सामाजिक सवळी 1996

कांबळे झुंबरलाल महाडचा सत्याग्रह श्री विद्या प्रकाशन पुणे 1985

बालचंद भालचंद्र फडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री प्रकाशन पुणे 1985

अग्रलेख बहिष्कृत भारत व मुकनायक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर क्षितिज पब्लिकेशन नागपुर

य दि फडके आंबेडकरी चळवळ विद्या प्रकाशन पुणे 1990

गंगाधर पानतावणे डॉक्टर आंबेडकर यांचे निवडक लेख प्रतिभा प्रकाशन 2009

मनोहर पाटील फुले आंबेडकर चळवळीचे क्रांती शास्त्र सुगावा प्रकाशन पुणे 2010

प्राध्यापक यादव गायकवाड समकालीन शिक्षण फडके प्रकाशन नांदेड 2013

डॉक्टर वाहणा कुबेर डॉक्टर आंबेडकर विचार मंथन सुगावा प्रकाशन पुणे 1996








 


Comments